Download Font
 
 
Game Movie Aakashbharari Travel Travel
   
 
RA.One

RA.One release on Diwali

Series win in sight for India

Series win in sight for India

lalbag-cha-raja

Lalbaugcha Raja 2011

sharvari

Pune Ganpati Visarjan 2011

 
 EaoNaI
marazI ica~pT   AakaSaBararI
baa^laIvaUD   BaTkMtI
ik`koT   Uncategorized
caosa      
p`vaasa      
 
करण्यासारखे बरेच काही.. . (आकाशभरारी)
Wednesday, January 12, 2011 AT 01:00 AM (IST)
     
  1983 मध्ये विद्युत यांत्रिकीमधील पदविका प्राप्त केल्यावर कॉलेजमधून माझी "एल अँड टी'मध्ये निवड झाली. त्यानंतर 13/14 वर्षे मुंबई आणि पुणे येथे "एल अँड टी'मध्ये विक्रीअभियंता आणि संगणकतज्ञ म्हणून वेगवेगळ्या पदावर काम कन्या आहेत.
लहानपणापासून हॉकी खेळायला सुरु करून पुढील काळात शालेय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अनेक स्पर्धामधून भरपूर यश मिळवले. 1980 ते 1989 ह्या काळात मनसोक्त गड-किल्ल्यांची भ्रमंती केली.
(people.friend@gmail.com)
विम्बल्डनच्या तिकीटांची परंपरा
Friday, July 1, 2011 AT 09:04 AM (IST)
केदार लेले (लंडन)लंडन
टेनिस ग्रँडस्लॅमधील सर्वात चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेची सुरवात होताच टेनिस रसिकांचे पाय विम्बल्डनच्या दिशेने वळतात! पण विम्बल्डन पाहण्याचे , खासकरून सेंटर कोर्ट तसेच कोर्ट क्रमांक एक वरचे सामने बघण्याचे , अनुभवण्याचे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. सेंटर कोर्ट तसेच कोर्ट क्रमांक एक वरील तिकीट मिळणं ही एक महामुश्किल बाब. ज्यांना या कोर्टवरील सामने पाहण्याची संधी मिळते त्यांची गणना भाग्यवंतांत होते. टेनिसरसिक विम्बल्डनच्या तिकिटांसाठी रांग लावतात त्यादेखील आदल्या दिवसा पासून! कधी-कधी टेनिसरसिक विम्बल्डनच्या तिकिटांसाठी दोन-दोन दिवस रांग लावतात.
हौन्स्लोमध्ये मराठी नागरिकांकडून नवीन वर्षाचे स्वागत!
Tuesday, January 11, 2011 AT 08:16 PM (IST)
   
  केदार लेले (लंडन)
   
सर्वप्रथम सगळ्या वाचकांना व त्यांच्या कुटुंबीयांना २०११ चे नवीन वर्ष सुख-समृद्धी, समाधान आणि भरभराटीचे लेणे देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
 
१ जानेवारी २०११ ला येथील स्थानिक सुट्टीचा फायदा घेऊन "शालीमार बँक़्वेटिंग हॉल, हौन्स्लो" येथे नूतन वर्ष साजरे करायचा आणि हौन्स्लो येथे "मराठी मंडळ" स्थापन करायचा हौन्स्लो मित्र मंडळाने घाट घातला. हौन्स्लो मित्र मंडळाला "इल्फर्ड मित्र मंडळ" आणि मुख्यतः "महाराष्ट्र मंडळ लंडन" यांचे सहकार्य लाभले.  
 
 
 
 idnadiSa-ka
 
अर्थ 
बचत झाली आकर्षक
11 Nov, 2011, 2202 hrs IST
शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक करण्यास कचरणाऱ्या देशातील लाखो नोकरदार आणि मध्यमवर्गासाठी शुक्रवारी केंद्र सरकारने खूशखबर दिली!
 
 AagaamaI ica~pT
  Ra-one

Actor: Shahrukh Khan
Actress: Karina
 
 
     
  Designed & Developed by Whiz Solutions Ltd.